Random Video

Uddhav Thackeray on Raj Thackeray | उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

2022-05-15 198 Dailymotion

गेले काही दिवस हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली. मुन्नाभाईसारखा डोक्यात केमिकल लोचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.